Explore

Search

July 16, 2026 3:17 am

गेवराईत गोरक्षकांनी पकडला २६ते२७ गोवंक्ष असलेला कंटेनर.

 

गेवराई मध्ये गोरक्षकांनी ६.३० च्या सुमारास एक २६ ते२७ गोवंक्ष घेऊन जाणारा कंटेनर पकडण्यात आला आहे.हा कंटेनर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांन कडून करण्यात येत आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Leave a Comment

जाहिरात
थेट क्रिकेट स्कोअर