

जेजुरीत विजयोत्सवाला आगीचे गालबोट; भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे मोठी दुर्घटना !
जेजूरी : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होताच सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र जेजुरीमध्ये हा आनंदाचा क्षण भीषण दुर्घटनेत बदलला. जेजुरी नगरपरिषद

रांजणगाव गणपतीतील सरपंच सुवर्णा वायदंडे यांच्या भाजप प्रवेशामुळे चर्चांना उधाण; विरोधकांकडून जोरदार टीका !
रांजणगाव गणपती | प्रतिनिधी : रांजणगाव गणपती येथील विद्यमान सरपंच सुवर्णा वायदंडे यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने रांजणगाव जिल्हा परिषद गटाच्या राजकारणात मोठी

नगरपरिषद निकालांनंतर शिंदे गट आक्रमक, भाजपवर दबाव वाढवण्याची रणनीती !
मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात नव्या आत्मविश्वासाची लाट पसरली आहे. कोणताही राजकीय पाठिंबा नसताना स्वबळावर लढत

नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चा झेंडा !
शिरूर | प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील शिरूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने स्पष्ट वर्चस्व मिळवले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा फैसला आज; शहरांचा कारभार कोणाच्या हाती?
मुंबई : राज्यातील 288 नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज, रविवार 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असून, या निकालांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. विधानसभा

पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप : संजोग वाघेरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार !
पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडताना दिसत आहे. शिवसेना (ठाकरे गट) शहराध्यक्ष तथा मावळ लोकसभा निवडणुकीतील उमेदवार संजोग वाघेरे यांनी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश

ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी नगरसेवक विशाल तांबे यांचा राजकारणातून संन्यास !
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) साठी एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्रात भाजपची सदस्य नोंदणी मोहीम वेगात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश !
पुणे : महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने आपली संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने सदस्य नोंदणी आणि पक्षप्रवेश मोहीम अधिक तीव्र केली असून, विविध क्षेत्रांतील प्रभावी व्यक्ती मोठ्या

राज्यातील 23 नगरपरिषदा–नगरपंचायतींसाठी उद्या मतदान; 21 डिसेंबरला निकाल जाहीर
महाराष्ट्र : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, उद्या म्हणजेच 20 डिसेंबर रोजी राज्यातील 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये मतदान होणार आहे.

राहुल गांधीमुळे माणिकराव कोकाटे यांना दिलासा ? हायकोर्टात शिक्षेला स्थगिती नाही, मात्र जामिनामुळे अटक टळली !
मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्यावर राजकीय आणि कायदेशीर अशा दोन्ही आघाड्यांवर मोठी कारवाई झाली