
महायुतीत जागावाटपावर संघर्ष, आज अंतिम चित्र स्पष्ट होणार…?
मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांचे वातावरण तापू लागले असून मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी महायुतीत जोरदार हालचाली सुरू आहेत. विशेषतः भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट)

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले स्वागत !
पुणे | प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीचा हिंदुत्ववादी विचार अधिक बळकट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र

पुण्यात राष्ट्रवादीला हादरा ? प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यावर संभ्रम, सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया…!
पुणे : राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले असताना पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) साठी चिंतेची बातमी समोर आली आहे. पुणे शहर राष्ट्रवादी

महापालिका निवडणुकांपूर्वी शरद पवार गटाला धक्क्यांची मालिका; प्रशांत जगतापांचा राजीनामा, राहुल कलाटे भाजपमध्ये !
पुणे : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून अनेक ठिकाणी युती आणि आघाड्यांच्या चर्चा रंगात

शिरूर नगरपरिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष; तरीही नगराध्यक्षपद अजित पवार गटाकडे !
शिरूर (पुणे) : पुणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी शिरूर नगरपरिषद निवडणूक मोठ्या चुरशीची ठरली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्वाधिक जागा

रांजणगाव गणपतीत भाजपला बळकटी : सरपंच सुवर्णा वायदंडेंचा भाजप प्रवेश, जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग !
रांजणगाव गणपती (ता. शिरूर) : येथील सरपंच सुवर्णा वायदंडे यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केल्याने रांजणगाव जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

जेजुरीत विजयोत्सवाला आगीचे गालबोट; भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे मोठी दुर्घटना !
जेजूरी : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होताच सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र जेजुरीमध्ये हा आनंदाचा क्षण भीषण दुर्घटनेत बदलला. जेजुरी नगरपरिषद

रांजणगाव गणपतीतील सरपंच सुवर्णा वायदंडे यांच्या भाजप प्रवेशामुळे चर्चांना उधाण; विरोधकांकडून जोरदार टीका !
रांजणगाव गणपती | प्रतिनिधी : रांजणगाव गणपती येथील विद्यमान सरपंच सुवर्णा वायदंडे यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने रांजणगाव जिल्हा परिषद गटाच्या राजकारणात मोठी

नगरपरिषद निकालांनंतर शिंदे गट आक्रमक, भाजपवर दबाव वाढवण्याची रणनीती !
मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात नव्या आत्मविश्वासाची लाट पसरली आहे. कोणताही राजकीय पाठिंबा नसताना स्वबळावर लढत

नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चा झेंडा !
शिरूर | प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील शिरूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने स्पष्ट वर्चस्व मिळवले

