- >
गेवराई पोलिसांची मोठी कारवाई ६६गुन्ह्यंतील२ वर्षापूर्वीचा मुदेमाल न्यायालयाच्या आदेशाने नष्ट !बीडचे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांच्या आदेशानुसार ,गेवराई पोलिसांनी पोलीस ठाणे स्तरावर प्रलंबित असलेला आणि कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून निगृत करावयाचा एकुण ६६ गुह्यातिल २ वर्षापूर्वी जप्त मुदेमल नष्ट केला आहे . ही कारवाई न्यायालीन आदेश आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यात आली .
ताज्या बातम्या

