

शिरूर नगरपरिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष; तरीही नगराध्यक्षपद अजित पवार गटाकडे !
शिरूर (पुणे) : पुणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी शिरूर नगरपरिषद निवडणूक मोठ्या चुरशीची ठरली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्वाधिक जागा

रांजणगाव गणपतीत भाजपला बळकटी : सरपंच सुवर्णा वायदंडेंचा भाजप प्रवेश, जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग !
रांजणगाव गणपती (ता. शिरूर) : येथील सरपंच सुवर्णा वायदंडे यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केल्याने रांजणगाव जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

जेजुरीत विजयोत्सवाला आगीचे गालबोट; भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे मोठी दुर्घटना !
जेजूरी : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होताच सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र जेजुरीमध्ये हा आनंदाचा क्षण भीषण दुर्घटनेत बदलला. जेजुरी नगरपरिषद

नगरपरिषद निकालांनंतर शिंदे गट आक्रमक, भाजपवर दबाव वाढवण्याची रणनीती !
मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात नव्या आत्मविश्वासाची लाट पसरली आहे. कोणताही राजकीय पाठिंबा नसताना स्वबळावर लढत

नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चा झेंडा !
शिरूर | प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील शिरूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने स्पष्ट वर्चस्व मिळवले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा फैसला आज; शहरांचा कारभार कोणाच्या हाती?
मुंबई : राज्यातील 288 नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज, रविवार 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असून, या निकालांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. विधानसभा

ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी नगरसेवक विशाल तांबे यांचा राजकारणातून संन्यास !
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) साठी एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.

आमदार माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात; मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन, पण शिक्षेला स्थगिती नाही
मुंबई : नाशिक जिल्ह्यातील गरीब नागरिकांची घरे बळकावल्याप्रकरणी दोषी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत एक लाख रुपयांच्या

महाराष्ट्रात भाजपची सदस्य नोंदणी मोहीम वेगात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश !
पुणे : महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने आपली संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने सदस्य नोंदणी आणि पक्षप्रवेश मोहीम अधिक तीव्र केली असून, विविध क्षेत्रांतील प्रभावी व्यक्ती मोठ्या

राज्यातील 23 नगरपरिषदा–नगरपंचायतींसाठी उद्या मतदान; 21 डिसेंबरला निकाल जाहीर
महाराष्ट्र : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, उद्या म्हणजेच 20 डिसेंबर रोजी राज्यातील 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये मतदान होणार आहे.
