

‘मिसाईल मॅन’ डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त रहेमानिया उर्दू हायस्कूलमध्ये अभिवादन !
रिसोड ( प्रतिनिधी ) : भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त रिसोड येथील रहेमानिया उर्दू हायस्कूलमध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार

आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या मागणीला यश; सोलापूर जिल्ह्यात सरसकट पंचनाम्याचे आदेश !
पंढरपूर | प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सरसकट करण्याची मागणी आमदार अभिजीत आबा पाटील यांनी केली होती. या मागणीची दखल घेत राज्याचे कृषिमंत्री

एमपीएससी विद्यार्थ्यांचे १२ दिवसांचे आंदोलन स्थगित; विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर !
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेच्या आरोपांवरून पुण्यात गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर स्थगित करण्यात

चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांसोबत; संदेश भोसले यांचा सेवाभावी उपक्रम!
कुंभोज ( हातकणंगले तालुका प्रतिनिधी ) : वाढदिवस म्हणजे केवळ जल्लोष नव्हे, तर आनंदाचे क्षण समाजातील गरजू घटकांसोबत वाटून घेण्याची संधी! याच सामाजिक बांधिलकीची जाणीव

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन; ठाकरे बंधू पुन्हा मैदानात !
मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दादर येथील शिवाजी पार्क परिसरात झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. आंदोलनादरम्यान पोलिस

कळंबणी बुद्रुकला ७० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हक्काची ग्रामपंचायत इमारत !
खेड : खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुक ग्रामस्थांची गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित असलेली स्वतंत्र ग्रामपंचायत इमारतीची मागणी अखेर पूर्ण झाली. ‘मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपला धक्का; बब्रुवाहन रोंगे अपक्ष मैदानात, शिंदे गटाचीही दावेदारी !
पुणे : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारीवरून सुरू असलेल्या रस्सीखेचीत आता बंडखोरीची भर

खेड आणि पूर्णगड येथून दोन २१ वर्षीय तरुणींचे गूढ अपहरण; गुन्हा दाखल !
रत्नागिरी: जिल्ह्यात वेगवेगळ्या भागांतून अवघ्या चोवीस तासांच्या अंतराने दोन २१ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोन्ही प्रकरणांत अज्ञात व्यक्तींनी त्यांचे

कांडी मशीन मध्ये ओढणी अडकून महिलेचा मृत्यू; खोतातवाडीतील घटना !
इचलकरंजी : खोतवाडी, ता. हातकणंगले येथे कंपनीतील मशिनमध्ये कांड्या भरण्याचे काम करत असताना महिलेच्या ड्रेसची ओढणी मशिनमध्ये अडकून गळ्याला फास बसल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

३ ऑक्टोबर २०२४ चा जीआर लागू करा – ग्राम रोजगार सहाय्यकांचे १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन !
वाशिम ( जिल्हा प्रतिनिधी ) : रिसोड (जि. वाशिम) ग्राम रोजगार सहाय्यक संघटना, रिसोड तालुका, जि. वाशिम यांच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी दि. १ ऑक्टोबर २०२६
