

महाराष्ट्रातील पाच विधानपरिषद जागांसाठी निवडणूक जाहीर; 23 ऑक्टोबरला मतदान
मुंबई : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीत अमरावती, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघांचा

कोयत्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; 12 तासांत आरोपी जेरबंद !
रांजणगाव : रांजणगाव एमआयडीसी परिसरात झालेल्या भांडणातून एका व्यक्तीवर कोयता, दांडा आणि काठीने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या

एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; वडनगरहून अहमदाबादला रस्तेमार्गे रवाना !
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या गुजरात दौऱ्यावर असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झाले. मात्र, या दौऱ्यादरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये

जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य; एका मागणीवर प्रक्रिया सुरू – चंद्रकांत पाटील !
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. जरांगे पाटील यांनी

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी सदिच्छा भेट; महाराष्ट्र दौऱ्यात संघटनात्मक चर्चेला महत्त्व !
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; शरद पवार राहणार का? यावर पवारांचा मोठा निर्णय !
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. सुनेत्रा पवार या आज सायंकाळी महाराष्ट्राच्या

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार! फडणवीसांकडेच राहणार ‘हे’ खात !
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज सकाळपासून मोठ्या घडामोडींना वेग आला असून, पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत समीकरणे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहेत. उपमुख्यमंत्री अजित

शरद पवार अनभिज्ञ, बारामतीत कुटुंबीयांची खलबतं; आज सायंकाळी शपथविधीची शक्यता !
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाला अद्याप तीन दिवसही पूर्ण झालेले नसताना, राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. मुंबईहून बारामतीकडे सभेसाठी जात

जिल्हा परिषद निवडणुकीत गडबड खपवून घेणार नाही” – निवडणूक आयोगाला थेट इशारा !
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळू न शकल्याने राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या या भागात भाजपने

मिरा-भाईंदरमध्ये ‘आम्ही सारे’ प्रयोग; भाजपविरोधात काँग्रेस–शिवसेना (शिंदे गट) एकत्र, प्रताप सरनाईकांचा इशारा
मीरा भाईंदर : महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने अनेक ठिकाणी मोठी आघाडी घेतली असली, तरी काही शहरांमध्ये भाजपविरोधात स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मित्र पक्षांसह
