

रांजणगाव सांडस येथून २५ वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल !
शिरूर : शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथून २५ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. ओंकार ज्ञानदेव रणदिवे असे बेपत्ता तरुणाचे नाव असून, याप्रकरणी

रिसोडमध्ये चंदनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश; ९ किलो चंदनासह तिघांना अटक !
रिसोड : रिसोड परिसरात चंदन चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून नऊ किलो चंदन जप्त केले

उमरग्यात घटस्थापनेला श्री महालक्ष्मी देवीच्या नूतन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना !
उमरगा ( प्रतिनिधी धाराशिव ) : घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर, उमरगा शहरातील धनगरवाडा येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे अत्यंत

चावनडोली उपकेंद्र येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन !
रायगड , प्रतिनिधी : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘क्षयरोग मुक्त भारत – १०० दिवस मोहिमे’ अंतर्गत भारतीय महाक्रांती सेना आरोग्य विभाग , अष्टविनायक

दौंडमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन आरोपींना अटक; ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त!
दौंड : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या घटनांचा तपास करत पुणे ग्रामीण पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सहा गुन्ह्यांची
