

सोनखेड, हरबळ, मंडकी शिवारातील सोनेश्वरी माता मंदिरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ !
सोनखेड ( ग्रामीण प्रतिनिधी) : सोनखेड, हरबळ आणि मंडकी या तीन गावांच्या शिवेवर असलेल्या उंच टेकडीवरील श्री सोनेश्वरी माता देवस्थानात रविवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.

शिरूरमध्ये तीन पानी जुगारावर पोलिसांची धाड; चौघांवर गुन्हा दाखल !
शिरूर : शिरूर शहरात तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या चौघांवर शिरूर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १२ हजार ५५० रुपयांची रोख रक्कम, पत्त्यांचे

कोणाचे भाग्य उजळणार, कोणाचे समीकरण बिघडणार? ८० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण सुटणार!
रिसोड (तालुका प्रतिनिधी ) : रिसोड तालुक्यातील आगामी २०२५-२०३० या कार्यकाळासाठी स्थापन होणाऱ्या ८० ग्रामपंचायतींमधील सरपंच पदांच्या सुधारित आरक्षणाची सोडत शुक्रवारी, ९ ऑक्टोबर रोजी दुपारी

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; ग्रामस्थांचे अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !
धुळे ( प्रतिनिधी ) : तालुक्यातील चिंचवार गावासाठी अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून नवीन पाटचारी तातडीने काढण्यात यावी,अशी मागणी ग्रामस्थांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रिसोड शहरासाठी येलदरी धरणातून पाणीपुरवठा योजना मंजूर करा; बाळासाहेब देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
रिसोड ( तालुका प्रतिनिधी ) : रिसोड शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेस मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत, रिसोडकरांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली

शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी रिसोड तालुक्यात ग्रामरोजगार सहाय्यकांचे बेमुदत काम बंद आंदोलन !
रिसोड ( तालुका प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या आवाहनानुसार २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या मुहूर्तावर राज्यभरात ग्रामरोजगार सहाय्यकांनी बेमुदत काम बंद आंदोलन

ग्रामपंचायतीवर आरोप खडकी सदारच्या नाल्यात घाणीचे !
रिसोड ( तालुका प्रतिनिधी ) : रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथील नाल्यात मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचल्याने परिसरात अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाले आहे.

दारू पाजल्याचा व्हिडिओ नातेवाईकांना पाठवल्याच्या रागातून महिलेला शिवीगाळ; इंदापूरमध्ये पाच जणांविरोधात गुन्हा !
इंदापूर : दारू पाजल्याचा व्हिडिओ नातेवाईकांना पाठवल्याच्या कारणावरून एका महिलेला शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील सराटी गावच्या हद्दीत घडल्याची नोंद पोलिसांत झाली आहे.

‘शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजपचे अस्तित्वच संपले असते’; चंद्रकांत रघुवंशींच्या वक्तव्याने खळबळ !
नंदुरबार : महायुती सरकारमधील अंतर्गत राजकीय मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शिवसेना (शिंदे गट) आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपच्या सत्तेतील पुनरागमनाचे श्रेय थेट एकनाथ

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती; विविध सवलती लागू !
पुणे जिल्ह्यातील शिरूरसह ८ तालुक्यांचा समावेश; पीक नुकसानभरपाईसाठी स्वतंत्र निर्णय होणार पुणे ( प्रतिनिधी ) : खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाची तूट व अन्य घटकांमुळे
