

शिरूरमध्ये विद्यार्थिनीला Snapchat वरून अश्लील फोटो पाठवून धमकी; अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल !
शिरूर ( प्रतिनिधी ) : शिरूर शहर परिसरातील १८ वर्षीय विद्यार्थिनीचा Snapchat वरून सायबर छळ केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारेगावात पाण्याच्या प्लॅन्टमध्ये कामगाराची गोळी झाडून हत्या; अज्ञात आरोपीचा शोध सुरू !
शिरूर : कारेगाव येथील साईनगर परिसरात पाण्याच्या प्लॅन्टमध्ये काम करणाऱ्या हामजा उस्मान शेख (वय ३९) यांची अज्ञात व्यक्तीने गोळी झाडून हत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.

कोलवडीत उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; वाहनाचीही तोडफोड !
पुणे : हवेली तालुक्यातील कोलवडी येथे उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन गायकवाड आणि आकाश अडसुळे या दोघांनी

‘मला का मारतोस?’ विचारल्याच्या रागातून दगडाने डोक्यात मारहाण; भोरमध्ये जीवे मारण्याची धमकी !
भोर : ‘मला का मारतोस?’ असा जाब विचारल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाच्या डोक्यात दगड मारून तसेच शेतीच्या कामातील साहित्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

सोयाबीनच्या शेतात गाय आल्याने वाद; बाप-लेकीने शेतकऱ्याला मारहाण केल्याची तक्रार !
खेड : शेतातील सोयाबीन पिकात गाय आल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाल्याची घटना खेड तालुक्यातील चास येथे घडली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात दोन

आजारी आईला दवाखान्यात नेण्यासाठी दिली कार; परत न करता अपहार !
शिरूर : आजारी आईला दररोज दवाखान्यात ने-आण करण्यासाठी काही दिवसांसाठी विश्वासाने दिलेली चारचाकी कार परत न करता तिचा अपहार केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात

लोखंडी रॉडने मारहाण करून जबरी चोरी; दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
अहिल्यानगर : जामखेड तालुक्यातील भुतवडा येथे घरात घुसून कुटुंबीयांना लोखंडी रॉडने मारहाण करत मंगळसूत्र व रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात

विहिरीवरील मोटारीच्या वादातून भाऊ-पुतण्यांकडून मारहाण; तिघे जखमी !
उरुळी कांचन : विहिरीवरील मोटार सुरू करण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. सख्खा भाऊ आणि दोन पुतण्यांनी शेतकरी, त्याचा भाऊ आणि मुलाला काठी, प्लास्टिकच्या

आंबेगाव तालुक्यात घरफोडी; सव्वा लाखांची रोकड आणि मोबाईल चोरीला !
मंचर (ता. आंबेगाव) : महाळुंगे पडवळ येथील देसावळा परिसरात अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकीची जाळी तोडून घरात प्रवेश करत सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची रोकड

दारूधंद्याविरोधात तक्रार केल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण; आठ जणांवर गुन्हा !
जेजुरी (ता. पुरंदर) : दारूधंद्याविषयी पोलिसांकडे तक्रार करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या रागातून आठ जणांच्या टोळक्याने पिसे येथील शेतकरी संतोष राजाराम मुळीक (वय
